बायबल त्यानुसार स्वर्ग जिना (The Bible Way to Heaven)

Video

 

July 7, 2015

बायबल हे तारण संदर्भात खुपच स्पठ आहे . तुम्ही किती चांगले आहात. हे त्याच्या वर अवलंबून नहिये. भरपूर लोकांना वाटतं कि ती खूपच चांगले आहेत आणि त्यांना स्वर्ग मिळणार आहे,कारण ते खुपचं चांगले आहेत. पण बायबल अस म्हणतं कारण सगळ्यांनी पाप केलय आणि परमेश्वराच्यामहिमे पासून दुरावले आहेत.(रोमियो ३:२३)

बायबल अस म्हणतं जसं लिहिलंय, कोणीच चांगला नाहीये एकही नाही.(रोमियो 3:10)

मी धार्मिक नाहीये,तुम्ही धार्मिक नाहीत. आणि जर काआपली कृपा आपल्याला स्वर्गाकडे वाट वात दाखवणार असेल, तर आपल्यातलं कोणीही नाही जाणार.

बायबल प्रकटीकरण 21:8 मध्ये हे हि लिहिला आहे,”भित्रयांना आणि अविश्वासू आणि विक्षिप्त आणि हत्यारे आणि अनैतिक आणि जादू – टोना, मूर्तिपूजक,आणि निट ऐका,ती सगळी खोटं बोलणारी ह्यांचा भाग त्यात असेल ज्या तलावात आग व सल्फर अस्तात, हि आपली दुसरी मृत्यू असते. मी आधी खोटं बोललोय. सगळेच आधी खोटं बोललेत म्हणजे आपण सर्वांनी पाप केलंय, आणि आपण खोटं बोलण्या व्यतिरिक्त बरंच काही वाईट केलंय. चल ह्याचा सामना करा. आपण सगळेच नरकाच्या लेकीच्या आहोत.

पण बायबल असं म्हणतं कि, परमेश्वर आपल्या वरती प्रेम अश्या रीत्ये कायम ठेवतो, कि जेव्हा आपण पापी होतो तेव्हा ख्रिस्त ने आप्यालासाठी प्राणाची आहुती दिली. (रोमियो 5:8)

आणि म्हणून ख्रिस्त,कारण ते आपल्यावर प्रेम करतात,(Timothy 3:16) बायबल असं संगतं कि ते देहात देवाच्या रुपात प्रकट झाले आणि अश्या प्रकारे त्यांनी मनुष्याच रूप धारण केलं. ते पाप मुक्तं जीवन जगले. ह्या परमेश्वराने कधीच पाप नाही केल, तरीही त्यांना क्रूरतेने मारलं,त्यांच्या वर थुंकलेआणि त्यांना क्रॉस पर वरती लटकवल. म्हणजे असा म्हटल तर चालेल जेव्हा कधी आपण पाप केले तेव्हा ख्रिस्त ने सगळे चळ आणि वेदना सहन केले.ते आपल्या पापांची शिक्षा ख्रिस्त ला मिळाली. आणि त्याच्या नंतर त्या मृत देहाला त्यांनी खड्यात पुरून टाकलं. आणि त्यांची आत्मा तीन रात्री आणि तीन दिवसांकरिता नरकात गेली. (Acts 2:31) तीन दिवसानंतर ते परत जिवंत झाले, त्यांनी आपल्या शियांना आपल्या हाथावरचे भोक/चिद्र दाखवले. बायबल मध्ये स्पष्टपणे सांगितलंय कि येशु सगळ्यांकरिता करिता मेले होते. फक्त आमच्या करिता नव्हे तर जगातल्या सगळ्या पाप करिता ते मृतू मुखी गेले. पण आपल्याला उद्धार करिता काही तरी करावाच लागेल.

बायबल मध्ये ह्याचा प्रश्न सोळाव्या अध्यायात आहे, उद्धार मिळविण्यासाठी मी काय करू?

ख्रिस्त/येशु वरती तुझ्हा विश्वास ठेव, आणि काहीहीनाही, तुला व तुझ्या घरानाल्या उद्धार प्राप्त होईल. बस इतकच. ते असा नाही म्हणाले, कि तुम्ही गिरिजाघर जा, बाप्तिस्म, म्हणजे तुमचा उद्धार होईल, चांगला जीवन जागा म्हणजे तुमचा उद्धार होईल, ते फक्त महाले विश्वास करा.

आणि मुळातच बायबल चा सगळ्यात लोकप्रिय वचन ज्याचा उल्लेख,”In and Out burger च्या कप खालच्या भागावर केलाय.तो खूपच लोकप्रिय आहे. सगळ्यांनी ते वाचन ऐकलंय याहुन्ना/John3:16. कारण परमेश्वराने जगावर असं प्रेम ठेवलाय कि त्यांनी आपला एकुलता एक पुत्र हि दिला, कारण जो कोणी त्यांच्या वर विश्वावस ठेवो तो नष्ठ नाही पण अनंत आनंदाचा लाभ मिलावो.आणि अनंत म्हणजे अनंत, ते सदैव कायम राहील,आणि ख्रिस्त ने असा सांगितल कि,मी त्यांना अनंत जीवन देतो, कोणीही त्यांना माझ्या कडून हिसकावू शकत नाहि. याहुन्ना/John3:16.

बायबाल John/याहुन्न ६:४७ च्या हिशोबाने, मी तुम्हाला खरा खरा सांगतो कि जो कोणी विश्वास ठेवतो, अनंत त्याचाच समजा. जर का तुम्ही ख्रिस्त / परमेश्वरावर विश्वास ठेवता तर बायबल असा सांगतो कि तुम्हाला अनंत जीवन मिळेल. तुम्ही तुमचा मोक्ष नाही गमावू शकत. हे कायम राहील,एकदा का तुमचा उद्धार झाला, एकदा जर का तुम्ही त्याच्या वर विश्वास ठेवलात, तुम्ही ते मिळवल्या शिवाय राहू शकत नाही.

जर मी बाहेर जाऊन पाप केला जसा मी कोणाला मारला, मला त्याच्या साठी ह्या पृथ्वीवरच शिक्षा मिळेल. मी जेल जाईल किंवा त्य्चाहून न हि भयानक मुत्रू मिळेल मला. तसा हा संसार मला शिक्षा देइलच, आणि परमेश्वर ह्या गोष्टी वर लक्ष ठेवून आहेत कि मला कठोर शिक्षा मिळो, पण ह्याचा अर्थ हा नाही कि नर्क जतोय. असं काही हि नाही जेणे करून मी नरकात जाऊ शक्तो.कारण मला वाचाव्लाय, आणि ह्याचा अर्थ हा नाही कि नरकात गेलो तर ह्याचा अर्थ हा नाही कि परमेश्वराशी खोट बोललो. कारण त्यांनी एक वाचन दिल होत कि जो विश्वास करेल त्याला अनंत जीवन मिलेल. म्हणून बायबल मध्ये अश्या लोकांचा वर्णन आहे ज्यांनी खूप वाईट काम केलीत पण तरीही ते स्वर्गात गेलेत. ते कसं ? कारण त्यांनी खूपच चांगली कामा केली? नाही, कारण त्यांनी ख्रीस्त्/येशु वर विश्वास केलात. त्याच्या पापांना माफ केले गेलं.आणि ती लोक जी संसाराच्या दृष्टीकोनाने चांगला जीवन जगात आहेत, नाहीतर ते चागले जीवन जगले, जर का ते ख्रिस्त वर विश्वास नाही करत त्यांना नार्कार जावं लागेल.

चाल मग मी एका विचारावर येतो, एक अशी गोष्टी जी मी तुमच्या सर्वां बरोबर बोलू इच्छुतो, एक असा प्रश्न जे त्यांच्या शिष्यां द्वारा विचारला गेला,आणि तो प्रश्ना असा होता कि, काय खूपच थोडे लोकं वाचली जाऊ शकतात, हा एक चांगला प्रश्न आहे.काय बरेच काही लोक वाचवले गेले आहेत का?किंवा थोदेशेच लोकं वाचवली गेली आहेत? आता इत्ये कोण असा विचार करतात कि जास्ताकारुंह लोक स्वर्गात जातायेत. आणि हो, विचार करा उत्तर काय असावं ते ? ते म्हणाले माफी ७ मध्ये उदाः, संकेत फाटकात प्रवेश करा, कारण तो मार्ग सरळ आणि विशाल आहे जो विनाशाकडे जातो,आणि भरपूर जण आहेत जे त्या मार्गाने जातात. कारण साकेत आणि काठी आहे तो मार्ग जो जीवना कडे वळतो.

ते असा बोलले कि, जे मला प्रभू प्रभू म्हणतात, त्याच्यातला प्रत्येक जण प्रवेश स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल, परंतु त्यातलाच जो माझ्या वडिलांच्या विचारांवर्ती चालतो, त्या दिवशी बरेच शे लोक मला म्हणतील , हे प्रभू प्रभू, आम्ही तुमच्या नावाने दुष्ठ आत्मेला नाही काढलं. आणि तुमच्या नावाने आश्चर्यकर्म नाही केलेत. तेव्हा मी त्यांना स्पष्टीकरण करीन,"मी तुम्हाला कधी नाही ओळखलं हे क्रूर कर्म करणारे, माझ्या पासून दूर हो. प्रथम, कित्येक लोकं खीर्स्त/येशू वर विश्वास करण्याचा दावा हि नाही करत. बरं ह्या वर्गात ह्या वर्गात बहुदा लोकं क्रिस्त / येशु वर विश्वास तरी करतात. पण सांरातील जास्त करून लोकं अंसं नाही करत. पण परमेश्वरानी असं म्हटलंय/ चेतावणी दिलीय कि जे ईश्वरावर विश्वास करण्याचं म्हणतात, ते ती त्याला परमेश्वर असा म्हणतात. बहुदा लोक म्हणतील, आम्ही इतके चांगले काम केलेत, मग आम्हाला का नाही वाचवलं, ह्याच्यावर त्यांचा प्रती उत्तर असेल, लाब हो माझ्यापासून, मी तुला ओळखत हि नाही. कारण मोक्ष ची प्राप्ती कर्माने नसते, आणि जर का तुम्ही तुमच्या कार्मावर्ती अवलंबून आहात्त कि ते तुम्हाला वाचवतील, आणि तुम्ही आस विचार करत आहात कि तुम्ही बापटीस झाला आहात , म्हणून मी स्वर्गात जाईन. जर तुम्ही विचार करत आहात कि एक चांगला जीवन जगण्या साठी, तुम्हाला अस्वसनच पालन करावा लागेल, मला वाटता तुम्हाला गिरीजा घर जावा लागेल. मला असा वाटतं तुम्हाला पापासून दूर व्हावा लागेल. जर का तुम्ही तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवता, येशु तुम्हाला एक दिवस सांगणार आहे दूर जा माझ्यापासून, मी तुला कधीह ओळखत नव्ह्तो.

तुम्हा सगळ्यांना त्यांनी जे जे केलं त्यावर विश्वास असायला हवा. ते तुमच्यासाठी त्या क्रॉस वर राहिले, ते मेले आणि मग परत तुमची साठी जिवंत झाले. ते तुमच्या स्वर्ग जाण्याचे एकमात्र टीकेत आहेत. जर का तुम्ही इतर गोष्टींवर विश्वास करता, आणि म्हणता मी स्वर्गात चाललोय, कारण मी खूपच चांगला इसाई आहे, आणि मी हे सगळे चांगले काम केली आहेत, ह्यावर येशु चा प्रतिउत्तर असेल, लाब हो माझ्यापासून, नीत ऐका, त्यांनी काय सांगितल, लाब जा माझ्यापासून, मी तुला ओळखत नाही. ते असा नाही म्हणाले, मी तुला ओळखत होतो, एका क्षणी ते तुम्हाला ओळखायला हि ओळखायला लागले होते, निट आठवा, हे मी आधी हि सांगितला आहे तुम्हाला, कि हे अनंत आहे, जर येशु ने एकदा तुम्हाला ओळखला आहे तर तुम्ही कायाचे वाचला आहात. ते असा म्हणणार आहेत, दूर जा म्झ्यापासून, मी तुला कधीच ओळखत नव्हतो, कारण जेव्हा ते तुम्हाला जाणतील, ते तुम्हाला ओळखतील हि. फक्त त्यांचे शिष्या बनून राहा. असा होऊ शकता कि तुम्ही तुमचा परिवाराच्यामुक्या मनुष्य असो.तुम्ही ह्या पृत्विवारती अश्या व्यक्ती असा ल, ज्याला सर्वात जास्त परमेश्वर द्वारा अनुशाशित केला जातं. तुम्ही तुमच्या जीवनाला जीवनाला इजा पोहोचवू शकता, पण मोक्ष प्राप्ती साठी गडबड नाही करू शकत. एकदा का तुम्ही वाचवले गेले आहाततरतुम्हीनिश्कालाजीने राहा. हीच ती मात्वाची गोष्ट आहे जी शेवटच्या दिवसा पर्यंत जुळलेले आहेत. जे मी तुमच्या समोर आणू इच्छितो. आणि आमच्या समोर काही क्षण उरलेले आहेत मोक्ष प्राप्ती किंवा शेवटच्या दिवसां बद्दल विचार करायला.

बायबल त्यानुसार स्वर्ग जिना

तुम्ही पापी आहात असे स्वीकारा

येशू, मरण पावला पुरण्यात आले, आणि आपण पुन्हा वधारला असा विश्वास.

आपण येशू फक्त तारणारा आहे असा विश्वास.

प्रिय येशू, मी पापी आहे हे आम्हांला माहीत आहे . मला माहीत आहे, मी नरकात जाण्यासाठी पात्र, पण मी माझ्या वधस्तंभावर देण्यात आले होते की, मग पुन्हा वधारला, विश्वास . या क्षणी मला क्षमा करा, आणि चिरंतन जीवनाची देणगी . हे पित्या, मी तुला फक्त विश्वास, अमीन .

 

 

 

mouseover